Ticker

6/recent/ticker-posts

वणीत एसीबीची धाड, भूमिअभिलेखचा भूमाक कवडे रंगेहात अटक,
 Wani News Today

दिलीप भोयर

वणी :- येथील भूमिअभिलेख कार्यालयात भूमापक असलेला कवडे यांना यांना आज ता. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. यवतमाळ येथील लाच लुचपत विभागाने १० हजाराची लाच घेताना नांदेपेरा मार्गावरील एका खानावळ मध्ये रंगेहात अटक केली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे. सविस्तर वृत्त पुढील बातमीत वाचा