Ticker

6/recent/ticker-posts

पिसिबी परीक्षेत टिना पाचभाई हिला ९५.५८ % घेवून उतीर्न , डॉक्टर होण्याचे स्वप्न

 

News today 

वणी :- येथून जवळच असलेल्या निंबाळा (ठाकोरी) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील कु. टिना चंपत पाचभाई या विद्यार्थिनीने पिसीबी परीक्षेत ९५.५८ % गुण मिळवून घवघवित यश मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.


टिना हिने वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात १२ केली असून स्थानिक कृष्णा मास्टर अकॅडमी येथे पीसिबीचे क्लासेस केले आहे. तिने या यशाचे श्रेय आई - वडील एल. टि. कॉलेज चे प्रिंसिपल व क्लास टीचर आणि कृष्णा मास्टर अकॅडमीला दिले आहे. पुढे ती वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणार असून तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे.