Ticker

6/recent/ticker-posts

उद्या मारेगावत शिवसेनेचा (उबाठा) कार्यकर्ता मेळावा

 

News Today

प्रतिनिधी

वणी :- उद्या तारीख १३ रोज मंगळावरला दुपारी १२ वाजता शेतकरी सुविधा भवन मारेगव येथे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार भगवा सप्ताहाच्या निमित्याने विधानसभा प्रमुख संजय देरकर यांचे माध्यमातून भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, सदस्य नोंदणी व शाखा फलकांचे उद्घाटक आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाचे उ‌द्घाटक राजेंद्र गायकवाड, यवतमाळ जि. संपर्क प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्वास नांदेकर, माजी आमदार वणी विधानसभा तथा यवतमाळ जिल्हाप्रमुख उपस्थित असणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून विजयानंद पेडणेकर, वणी संपर्क प्रमुख अतिथी अनिल धोपेकर  जिल्हाध्यक्ष युवा सेना उपस्थित असणार आहे.  तर प्रमुख उपस्थिती म्हणून  संजय निखाडे, उपजिल्हा प्रमुख, योगीताताई मोहोड, जिल्हा संघटीका, डिमनताई टोंगे, उपजिल्हा संघटीका, दिपक कोकास, मा. उपजिल्हा प्रमुख, वनिताताई काळे, मारेगाव तालुका संघटीका,  संजयज आवारी, मारेगाव तालुका प्रमुख, अभय चौधरी, सहमुख मारेगाव,सुनील गेडाम, तालुका संघटक मारेगाव, मयुर ठाकरे, युवासेना मारे गाव तालुका प्रमुख, किसन मत्ते, विभाग प्रमुख मार्डी, कुंभा, डुमदेव बेलेकार, उपविभाग प्रमुख मार्डी, ब्रम्हदेव जुनगरी, डॉ. सपना हेलोडे, शहर संघटीका, सुनिताताई मस्की, कृ.उ.वा.स. संचालीका, वर्षाताई किंगरे, नगर पंचायत सदस्यथा मारेगाव, राजु ठेंगणे, नगर पंचायत सदस्य मारेगाव, शरद ताजणे, खरेदी विक्री संचालक, शरद ठाकरे, उपजिल्हा प्रमुख,संतोष माहुरे, सहसंपर्क प्रमुख वणी विधानसभा, डॉ. मनिष मस्की, नगराध्यक्ष मारेगाव, सुनिल कातकडे, संघटक, वणी विधानसभा, समीर लेनगुरे, युवा सेना जिल्हा समन्वयक,अजिंक्य शेंडे, युवासे उपजिल्हापमुख, आयुष ठाकरे, युवासेना समन्वयक, राजु मोरे, उपतालुका प्रमुख मारेगाव, जिवन काळे, उपतालुका प्रमुख तथा कृ.उ.बा.स. संचालक, गणेश आसुटकर, शहर प्रमुख युवा, गुरुदास घोटेकर, विभाग प्रमुख वेगांव बोटोणी, चंद्रशेखर थेरे, उपविभाग प्रमुख कुंभा, मनोज बादाफळे, उपविभाग प्रमुख वेगाव, विजय अवताडे, कृ.उ.बा.स. संचालक, सौ. मंगलालाई चदकी, नगर पंचायत सदस्या मारेगाव, जितेंद्र नगराळे, नगर पंचायत सदस्य मारेगाव, अरुण आस्कर, खरेदी किती संचालक, गोविंदा निखाडे, खरेदी विक्री स्वि. संघ संचालक आदी उपस्थित असणार आहे. तरी या मेळाव्याला तमाम शेतकरी, शेतमजूर व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विधानसभा प्रमुख संजय दरेकर यांनी केले आहे.