Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा रचित ताणाशाही ई.डी षडयंत्र समोर आप नेते मनीष सिसोदियांची जामीन हे डाँ बाबासाहेबांच्या संविधान मुळेच शक्य - आम आदमी पार्टी

 




News Today 

प्रतिनिधी

 यवतमाळ :- भाजपा रचित ताणाशाही ई.डी षडयंत्र समोर आप नेते मनीष सिसोदियांची जामीन हे डाँ बाबासाहेबांच्या संविधान मुळेच शक्य  - आम आदमी पार्टीआपचे नेते व माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मा. सर्वोच्च न्यायालय द्वारे जामीन देण्यात आली. आपचे नेते व माजी उपमुख्यमंत्री  मनीष सिसोदिया यांना ई.डी व सी बी.आई द्वारे मद्य प्रकरणात अटक करण्यात आले होते. आता सत्रा महिन्या नंतर माननीय सर्वोच न्यायालय द्वारे सी.बी.आई व ई.डी यांच्या द्वारे अटक करण्यात आलेले मद्य प्रकरणात जामीन देण्यात आले.  जामीन नंतर देश भरात तसेच महाराष्ट्रात व यवतमाळ येथे आपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारिंन मध्ये हर्ष उल्हास चा माहोल निर्माण झालेत.  यवतमाळ येथे संविधान चौक ला डाँ बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या प्रतिमेला वंदन व माल्यार्पण करून व फटाके फोडून आम आदमी पार्टी द्वारे आनंद साजरा करण्यात आले. आम आदमी पार्टीचे जनकल्याणकारी कामातुन आपचे राष्ट्रीय संयोजक  अरविंद केजरीवालजी व आम् आदमी पार्टीची वाढती लोकप्रियताला घाबरून भविष्यात आपच्या हातो पराभवच्या भीती ने भाजपा द्वारे आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवालजी यांना संपवण्याचे उद्धीष्टाने भाजपाच्या दबावाखाली ई.डी व सी.बी.आई द्वारे बनावटी  मद्य  प्रकरणचा षडयंत्र रचून आपचे सर्व नेतेंना एक एक करून अटक करत असेल्याचे प्रकार सुरु असल्याचे आप पदाधिकारी तर्फे व्यक्त करण्यात आले. अरविंद केजरीवालजी यांनी संपूर्ण व्यवस्था परिवर्तनच्या व क्रांतीकारी उद्धीष्टाने आम आदमी पार्टीची स्थापना केलीत व  मनिष सिसोदियाजी व  सतयेंद्र जैन व अन्य नेते हे अरविंद केजरीवालजी यांच्या नेतृत्वात अनेक जनकल्याणकारी काम करत आहेत व त्याकारण आप द्वारे होत असलेले जनकल्याणकारी कामांना थांबवण्या करीता भाजपा द्वारे ई.डी व सी.बी.आई  चा षडयंत्र करण्यात येत असल्याचे आप द्वारे व्यक्त करण्यात आले. आपचे सर्व नेते व कार्यकर्ते डाँ बाबासाहेब आंबेडकरजी व शहिद ए आजम भगत सिंह जी यांचे चेले आहेत व भाजपाच्या हुकूमशाही समोर झुकणार नाहीत व जनकल्याण व समाज सेवे चे उद्धीष्टाने नेहमी कार्यशील व प्रयत्नशील असण्या बद्दल व्यक्त करण्यात आले. देशाला आजाद झालेले अनेक वर्ष झालेत परंतु देशातील एक मोठा सर्व सामान्य गोर गरीब व शेतकरी वर्ग शिक्षण आरोग्य सेवा वीज पानी रोजगार महिला सुरक्षा व सशक्तिकरण अशे अनेक मूलभूत गरज पासून वंचित आहेत या सर्व मूलभूत गरजला पोहचवण्याचा कार्य अरविंद केजरीवालजी यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी करत आहेत. देशाचे राजकीय धोरण बदलून देशाची शिक्षण आरोग्य वीज पानी अशी मूलभूत गरज पूर्ण करून देशातील व्यवस्था परिवर्तनची नवीन दिशा देण्याचा काम अरविंद केजरीवालजी यांनी केले आहेत.  अरविंद केजरीवाल जी यांच्या जनकल्याण व काम की राजनीती मुळे देशातील जनता जागृत होत आहेत सरकार चे जनते प्रति कर्तव्य व जनतेच्या अधिकार बद्दल जनता भाजपाच्या केंद्र शासनाला प्रश्न विचारत आहेत व जे जनकल्याणकारी कामे मोफत व उत्तम दर्जेदार शिक्षण, आरोग्य सेवा,मोफत वीज व मोफत साफ पानी व महिला सुरक्षा महिला सशक्तिकरण,मोफत बस सेवा, महिलांना १००० रु. दर महिना सम्मान राशी, बुजुर्ग तीर्थ यात्रा, शहीद सम्मान राशी १ कोटी व शासनाचे घर पोहच कागदपत्रे व अन्य जनकल्याण सुविधा हे सर्व सुविधा जर दिल्ली व पंजाब मध्ये होऊ शकते तर देशातील अन्य राज्यात का नाहीत? तर भाजपा जनतेच्या अशे सर्व प्रश्नांना घाबरत आहेत व आम आदमी पार्टीच्या हातो पराभव दिसत असल्याचे भीती मुळे भाजपा आपच्या विरोधात षडयंत्र रचत असल्याचे आप पदाधिकारी तर्फे व्यक्त करण्यात आले व अरविंद केजरीवालजीच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी द्वारे भाजपाचा पराभव होत असल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे भाजप अनेक षडयंत्र श्री  अरविंद केजरीवालजी व आपचे अनेक नेते विरोधात करत असल्याची प्रतिक्रिया आम आदमी पार्टी द्वारे व्यक्त करण्यात आली. मा. सर्वोच न्यायालय चा  निर्णय  भाजपा ची ई.डी व सी. बी.आई चा पर्दाफाश करणारा निर्णय आहेत व भाजपा द्वारे आप व अरविंद केजरीवालजी यांच्या विरोधात सुरु असलेले षडयंत्र ला तमाचा देण्याचा निर्णय मा. सर्वोच्च न्यायालय द्वारे करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया आप पदाधिकारी तर्फे व्यक्त करण्यात आली. मा. सर्वोच्च न्यायालय चा निर्णय हा सत्यचा विजय आहेत. सत्यमेव जयते!  व भविष्यात लवकरच क्रांतिकारी नेते व आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल जी व अन्य नेते अटकेतून सुटतील व परत दिल्ली सह संपूर्ण देशातील व्यवस्था परिवर्तन व शिक्षण आरोग्य वीज पानी महिला सुरक्षा सशक्तीकरण अशे अनेक जनकल्याणकारी कामे पोहचवण्याच्या उद्धीष्टाने समर्पित होऊन कार्यशील होनार असल्याची भावना या वेळी आपचे कार्यकर्ते व पदाधिकारी तर्फे व्यक्त करण्यात आली.

या वेळी आपचे ऍड मनीष माहूलकर, मोबीन शेख, अविनाश धनेवार, शुभम मेश्राम, प्रशांत देवकते,आकाश चमेडिया,शुभम चांदेकर, गोपाल गावंडे, निरंजन मेश्राम,राजानंद नगराळे, बबनराव पालवे, अशपाक शेख, दिलीप ठाकूर, नामदेव इंगळे,नागेश्वर भुते, राजेश धामणकर, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.