Ticker

6/recent/ticker-posts

उद्या छोरिया ले आऊट मध्ये अयोध्येच्या पार्षभुमिवर सुंदरकांड कार्यक्रमाचे आयोजन

 

News Today

दिलीप अडकिने

वणी :-  येथील छोरीया ले आऊट मध्ये उद्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाघटन प्रसंगाचे निमित्याने हनुमान मंदिर येथे दुपारी ३ वाजता सुंदरकांड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी भव्य महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी छोटिया ले आऊट मधील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमरदिप दुर्गा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.