Ticker

6/recent/ticker-posts

वंचित कडून थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी

 

News  Today

प्रतिनिधी 

यवतमाळ :- वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा तर्फे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती काल  तारीख २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वंचितचे जिल्हा कार्यालय यवतमाळ येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे हे उपस्थित होते. 

   या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  प्रा. अमित भगत यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, आपले विचार व्यक्त केले महिला जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक , वंदना उरकुडे यांनी संत गाडगेबाबा यांचे जीवनावर प्रकाश टाकला या प्रसंगी जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी, शहराध्यक्ष कुंदन नगराळे, जिल्हा महासचिव पुष्पाताई सिरसाट,सरला चचाने, मीना रनीत भारती सावतेकरुणा ताई मुन, करुणा चौधरी, दुर्गा गुजर रत्ना खोब्रागडे शारदा दंदे प्रमिला दातार इंदू सांगळे सरिता भोवते , सुकेशिनी खोब्रागडे शैलेश भानवे प्रमोद पाटील विवेक वाघमारे, नामदेव इंगोले, विलास वाघमारे, निलेश स्थूल प्रवीण सुखदेवे,प्रसेंजित भवरे,इत्यादी वंचित चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.