Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडी, यवतमाळ, साने गुरुजी नगर शाखा स्थापन

 

News Today 

यवतमाळ :-  दिनांक 9 मार्च रोजी यवतमाळ शहरातील साने गुरुजी नगर येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्याऱ्या आली असून जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे यांचे शुभ हस्ते,शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. व त्यांनी नवनियुक्त शाखा कार्य कारिणीचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आमच्यावर अनंत उपकार असून त्यांचे नातू ऍड बाळासाहेब आंबेडकर,यांचे पाठीमागे खंबीर पणे उभे राहण्या चे आवाहन डॉ निरज वाघमारे यांनी केले.  महासचिव शिवदास कांबळे.महिला जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक, महासचिव पुष्पा सिरसाट,उपाध्यक्ष विशाल पोले,कोषाध्यक्ष अरुण कपिले शहराध्यक्ष कुंदन नगराळे,प्रमोद पाटील,महिला शहराध्यक्ष करुणा चौधरी, महासचिव रत्नमाला कांबळे, विवेक वाघमारे यांनी नवनियुक्त शाखाध्यक्ष राहुल भाऊ रामटेके,, उपाध्यक्ष  राजू मोहोड,देवानंद मेश्राम, राजू सोनोने, सुधाकर सोनवणे,महासचिव चंद्रमणी कवाडे,अनिल मोडकर, हर्षानंद खोब्रागडे,सदस्य ज्योती डेरे, करिष्मा मोडकर, नंदिनी राऊत  उज्वला उमरे,जोत्स्ना खंडाईत,विजया फुलझेले, दिक्षा फुलकर, स्मिता उके,अश्विनी मेश्राम,मालती मोहोड दिलीप नागभीडे, हरेंद्र ढाले,शैलेश कांबळे,बाळूभाऊ कोंदाणे,महासेन ढोकणे निशांत उमरे, यांचे स्वागत केले,          यावेळी,आनंद भगत, खडसे साहेब,गुणवंत मानकर विलास वाघमारे,गोवर्धन मनवर उत्तमराव कांबळे ,उपाध्यक्षा संध्या काळे सचिव भारती सावते,शोभना कोटंबे, शीतल सिरसाट,उषाताई खंडारे, सिरसाट ताई,कल्पना सिरसाट, लता सिरसाट,सुनंदा लामतुरे, सुकेशिनी खोब्रागडे सुधीर खोब्रागडे , बाबुलाल वाकोडे,भोजराज निमसरकर जी,इत्यादीशेकडो वंचित कार्यकर्ते उपस्थित होते.