Ticker

6/recent/ticker-posts

नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना ग्रामगीता भेट देवून अभिनंदन

 

News Today 

वणी :- चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची विक्रमी मतांनी विजय प्राप्त करणाऱ्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी त्यांचे वरोरा येथील निवसस्थानी भेट देवून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता ग्रंथ भेट देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी श्रीगुरुदेव सेनेचे संघटक रामदास पखाले, सुरेश बरसागळे, पुंडलिक धोबे, व मनोज दुर्गे यावेळी काँग्रेसचे संजय खाडे, पुरुषोत्तम आवरी, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, प्रा. शंकर वऱ्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते.